सई ताम्हणकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020

नुकत्याच प्रदर्शित केलेल्या या चित्रपटामधील सई, ललित आणि पर्णचा लूक अगदी चटपटीत आणि तितकाच ग्लॅमरस आहे.

सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे या मराठीमधील आघाडीचे तिन्ही बहुचर्तित चेहरे ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. खरं तर या चित्रपटाचे नावच चटपटीत आहे.

‘मीडियम स्पाइसी’मधील या त्रिकुटाचा लूकही अगदी चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आहे असे म्हणायला हरकत नाही. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या या चित्रपटामधील सई, ललित आणि पर्णचा लूक अगदी चटपटीत आणि तितकाच ग्लॅमरस आहे.

मोहित टाकळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनला चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News