पुनर्जन्मांची वाट

अशोक मिठबांवकर
Friday, 10 May 2019

झाकल्या डोळ्यातून निळे कोरे पडद्ये 
जागृत झाले ते उघड्या डोळ्या हें दिसले 
पुर्वजन्मात मागे होतो 
अमर राहिले ते या पुनर्जन्मात दिसले 

बालपण तरुणपण म्हातारपण 
घेऊन आलो पुर्ण देह माणसाचा 
दोन डोळ्याने पाहत आलो 
सुख दु:खांचा खजिना शोधलो

पैश्यांच्या मागे नशिब ते माझे 
कर्म करित राहिलो 
चागल्या वाईट गुणात ज्यानी त्यानी पाहिले 
ते अमर राहिले, प्रेमांच्या आठवणीत 
नाव माझे घेतात हेच अमर राहिले

झाकल्या डोळ्यातून निळे कोरे पडद्ये 
जागृत झाले ते उघड्या डोळ्या हें दिसले 
पुर्वजन्मात मागे होतो 
अमर राहिले ते या पुनर्जन्मात दिसले 

दान नयनाने मी पाहून ऐकतो?
नशिबात होते तेच आज शोधले 
शांतीचे हे घर या देहातं 
मला आज मिळाले या धरतीवर

माणसात माणूस जन्मंलो 
हिच ओळख जागोजागी राहिली 
आठवण मी गेल्यावर, मी परत आल्यावर 
म्हतील तसाच वागतो! तसाच चालतो! 
तोच हा पुनर्जन्मांच्या वाटेत चालतो
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News