कॅन्सर, हार्ट अटॅक सारख्या 10 आजारांवर एकच उपाय 'रम'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 21 November 2019

मद्यपान केल्याचे फायदे ऐकून आपल्याला थोड विचित्र वाटेल. परंतु रम फक्त मद्यपान नाही. रम पिणे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

मद्यपान केल्याचे फायदे ऐकून आपल्याला थोड विचित्र वाटेल. परंतु, रम फक्त मद्यपान नाही तर रम पिणे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. योग्य प्रमाणात रम पिणे आरोग्यासाठी हानिकारक नाही. रमचे अति प्रमाणात सेवन आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते, रम पिण्याचे फायदेही डॉक्टरांनी सांगितले आहेत. योग्य प्रमाणात रम पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. म्हणून आता रम फक्त मद्यपान नाही. सांध्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

रमचे फायदे

  • तसेच शरीरातील वेदनांचे प्रमाण देखील कमी होते.
  • रम पिण्यामुळे स्नायूंच्या वेदना कमी होतात.
  • तसेच म्हातारपणी रमचे सेवन केल्यास स्नायू मजबूत होतात.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो. रमची आवश्यक पोषक तत्त्वे रोगाविरूद्ध लढण्याची क्षमता वाढवतात.
  • हृदयविकाराच्या झटक्यापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांचा धोका रम कमी करतो.
  • बरेच लोक शरीराला आराम देण्यासाठी रम पितात.
  • रममध्ये काही घटक असतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला चांगली झोप येते.
  • जर आपल्याला मधुमेहाची समस्या असेल तर रम पिणे उपयुक्त ठरू शकते.
  • यासह रम (पित्ताशयाशी) संबंधित समस्या दूर करते.  
  • तसेच रमचे सेवन अल्झायमर आणि पार्किन्सन रोग सारख्या मानसिक रोगांमध्ये फायदेशीर आहे.
  • परंतु रमचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News