पुण्यात हॉटेल्समध्ये रूम बॉय आणि वेटरची गरज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 September 2019

पुणे - पुण्यातील आगरकर नगरजवळ असलेल्या हॉटेल शिवम येथे रूमबॉय आणि वेटरची पदे भरणे आहे. त्यासाठी संबंधीत हॉटेलसी संपर्क करावा. 

हॉटेलमधल्या रूमची साफसफाई करणे, आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढणे आणि इतर हॉटेल्समधील कामे करण्यासाठी ही पदे उपलब्ध आहेत. संबंधीत कर्मचाऱ्यांची राहाण्याची आणि जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

पत्ता -
हॉटेल शिवम, 12, विल्सन गार्डन, पुणे रेल्वे स्टेशनजवळ, पुणे, महाराष्ट्र
संबंधीत माहिती ही गुगलसलग्न असल्याने यातील संपुर्ण मजकूराशी यिनबझचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News