ऋषी कपूर होते स्वेटर्सचे दिवाने; चला पाहूया त्यांचे खास स्वेटर्सचं कलेक्शन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 1 May 2020

बॉलिवूडचे  ज्येष्ठ अभिनेते ऋषी  कपूर यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले.ऋषी कपूर यांना कर्करोगाचा त्रास होता आणि अचानक प्रकृती बिघडल्यामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेच त्यांचे निधन झाले.

बॉलिवूडचे  ज्येष्ठ अभिनेते ऋषी  कपूर यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले.ऋषी कपूर यांना कर्करोगाचा त्रास होता आणि अचानक प्रकृती बिघडल्यामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेच त्यांचे निधन झाले.ऋषी  कपूर यांच्या मृत्यूची खबर अमिताभ बच्चन यांनी सर्वप्रथम त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली होती. इरफान खान आणि आता ऋषी  कपूर यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये तसेच देशामध्ये दुःखाची लाट आहे.

पूर्वी ऋषी कपूर एक स्टाईल आयकॉन होते पण त्यांना सर्वाधिक प्रेम त्यांच्या स्वेटर्सवर होते. ते नेहमीच आपल्या चित्रपटात स्वेटरच्या वेगवेगळ्या डिझाइनमध्ये दिसले  आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी  कोणत्याही चित्रपटात स्वेटरची पुनरावृत्ती केली नाही. एकदा त्यांनी स्वत: स्वेटरच्या कलेक्शनबद्दल ट्विट केले होते.

आपल्या ट्विटमध्ये iषी कपूरने लिहिले की, "मला स्वेटर आवडत होते आणि काही काळानंतर त्यांचं  खूप मोठं कलेक्शन झालं होतं ." मी हे स्वेटर पुनरावृत्ती न करता चित्रपटांमध्ये परिधान केले".

चला पाहुयात ऋषी कपूर यांचे काही स्वेटर्स कलेक्शन 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

This is a terrible week for Indian cinema, with the passing of another legend #rishikapoor

A post shared by Bhaskar chaudhary (@bhaskarchaudhary6322) on

१९७३  ते २००० च्या दरम्यान ऋषी कपूर यांनी सुमारे ९२ चित्रपटांमध्ये रोमँटिक हिरोची  भूमिका साकारली होती, त्यापैकी ३६चित्रपट  बॉक्स ऑफिसवर कमालीचे गाजले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News