ऑफिसला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 27 March 2019
 • सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोज्यांचा रंग पांढरा नसावा. शाळेत जाणारी लहान मुलं पांढऱ्या रंगांच्या मोज्यांचा वापर करतात. म्हणूनच हे शक्‍यतो टाळावं. 
 • स्किनी जीन्स या केवळ बारीक माणसांनीच परिधान कराव्यात. 
 • पॅण्टची लांबी कधीही कमी नसावी. ती बुटांपर्यंत असावी. 
 • पांढऱ्या रंगांचे शूज नेहमी टेनिस कोर्ट किंवा स्पोर्टच्या ग्राऊंडवर शोभून दिसतात. म्हणूनच कार्यालयात घालून जाणे हे टाळावेच. 

 • तुमचे बूट आणि तुमचे बेल्ट नेहमी एकाच रंगांचे असावेत. काळा बेल्ट आणि ब्राऊन शूज असं कधीही घालू नये. ते चांगलं दिसत नाही. 
 • घाम आल्यामुळे बुटांचा वास येतो. म्हणूनच हा वास टाळण्यासाठी बुटांमध्ये टाल्कम पावडर घालावी. 
 • बूट हे नेहमी स्वच्छ किंवा पॉलिश केलेले असावेत.
 • खूप घाम येत असल्यास डिओड्रंटचा वापर करावा. 
 • तुुमचे केस नेहमी स्वच्छ आणि विंचरलेले असावेत. कोंडा असल्यास तो वेळोवेळी स्वच्छ करावा. 
 • रेषांच्या शर्टखाली कधीही रेषांची पॅण्ट घालू नये. खरं म्हणजे कार्यालयात कधीही रेषांची पॅण्ट घालू नये.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News