SRTM विद्यापीठात विविध जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 September 2020

पदाचा तपशिल, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

नांदेड :  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध पदांसाठी जम्बो जाहिरात प्रसिद्ध केली. सातवी उत्तीर्ण पासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. लॉकडाऊन काळात उद्योग-व्यवसाय बंद झाले, त्यामुळे लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली. अशा परिस्थिती एसआरटी विद्यापीठाने नोकरीची सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे. ही पदे केवळ अकरा महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. पदाचा तपशिल, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

पदाचे नाव, पदे, पात्रता 

प्रोड्युसर टेक्निकल 1

 • पदव्युत्तर पदवी  मीडिया/  मास्टर इंन कम्युनिकेशन विथ व्हिडीओ प्रोडक्शन किंवा 
 • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सिनेमाग्राफी/ एडिटिंग नॅशनल लेव्हल इन्स्टिट्यूट मधून पुर्ण असावा
 • टेक्निकल नॉलेज : डिजिटल व्हिडीओ कॅमेरा, नॉन लाइनर एडिटिंग आणि संगणकाटे ज्ञान 
 •  30 वर्षापेक्षा अधिक नय नसावे
 • प्राध्यापकांसाठी 40 वर्ष वयोमर्यादा 
 •  डी.ओ.ई.ओ/ सी.सी.सी आणि 'ओ' शिक्षणाचे ए, बी, सी दर्जाचे प्रमाणपत्र.
 • एमएससीआयटी किंवा जीईसिटी प्रमाणपत्र आवश्यक

 
स्टेडियम मॅनेजर 1

 • इंडोर हॉल मधील खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र (आंतरविद्यापीठ / राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय)
 • बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, हँडबॉल, हॉलीबॉल, वेट लिफ्टिंग, बीपीएड्, एमएस-सीआयटी आवश्यक 

डाटा ऑपरेटर 3

 • एमएससी कम्प्युटर/ बीसीए/ बीएससी कम्प्युटर सायंस सेकंड क्लास उत्तीर्ण
 • डिप्लोमा इन कंप्यूटर इंजीनियरिंग प्रथम श्रेणीत पास 
 • तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असावा

प्राणी गृहपाल 1

 • बी फार्म/ बीएससी प्राणिशास्त्र
 • सहा महिने शासकीय मान्यता प्राप्त प्राणी गृहात काम केल्याचा अनुभव 

प्रयोगशाळा सहाय्यक    3

 • इलेक्ट्रॉनिक पदविका किंव बीएस्सी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स 
 • अनुभव असल्यास प्राधान्य 
 • डी.ओ.ई.ओ/ सी.सी.सी आणि 'ओ' शिक्षणाचे ए, बी, सी दर्जाचे प्रमाणपत्र.
 • एमएससीआयटी किंवा जीईसिटी प्रमाणपत्र आवश्यक

एनएमआर एक्सपोर्ट 1

 • एम. एसस्सी आणि दोन वर्ष एनएमआर काम केल्याचा अनुभव 
 • एम. एससी आणि पीएचडी 

शिक्षण समन्वयक 

 • पदव्युत्तर पदवी मान्याप्राप्त विद्यापीठातू घेतलेली असावी 
 • संबंधीत विषयाच नेट- सेट उत्तीर्ण 

अधीक्षक  1

 • कमीत कमी पदव्युत्तर, पदवीला एक विषय संगणकाशी संबंधित असावा
 • मराठी टंकलेखन 30, इंग्रजी 40,
 • एमएसवर्ड, एक्सेल, ग्राफिक्स यांचे ज्ञान 
 • मराठी व इंग्रजी भाषेतून संगणकाद्वारे संभाषण साधता येणे आवश्यक
 • वस्तीगृहाच्या व्यवस्थापकाचा अनुभव असल्यास प्राधान्य 

अधीक्षिका  1

 • कमीत कमी पदव्युत्तर, पदवीला एक विषय संगणकाशी संबंधित असावा
 • मराठी टंकलेखन 30, इंग्रजी 40,
 • एमएसवर्ड, एक्सेल, ग्राफिक्स यांचे ज्ञान 
 • मराठी व इंग्रजी भाषेतून संगणकाद्वारे संभाषण साधता येणे आवश्यक
 • वस्तीगृहाच्या व्यवस्थापकाचा अनुभव असल्यास प्राधान्य 

असिस्टंट प्रोड्युसर 1

दव्युत्तर पदवी  मीडिया/  मास्टर इंन इलेक्टॉनिक मीडिया, कम्युनिकेशन विथ व्हिडीओ प्रोडक्शन किंवा 
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सिनेमाग्राफी/ एडिटिंग नॅशनल लेव्हल इन्स्टिट्यूट मधून पुर्ण असावा
टेक्निकल नॉलेज : डिजिटल व्हिडीओ कॅमेरा, नॉन लाइनर एडिटिंग आणि संगणकाटे ज्ञान 

प्रयोगशाळा सहाय्यक 8

 • विज्ञान शाखेचा पदवीधर किंवा डी फार्मसी 
 • अनुभव असल्यास प्राधान्य 
 • एमएससीआयटी 

प्रयोगशाळा सहाय्यक 4

 • विज्ञान शाखेचा पदवीधर संगणक विषय घेऊन उत्तीर्ण
 • बीसीए / कम्प्युटर डिप्लोमा 
 • अनुभव असल्यास प्राधान्य
 • एमएससीआयटी 

 
फार्मसिस्ट 1 

 • डी. फार्म/ बी फार्म उत्तीर्ण 
 • उमेदवाराचे रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट असणे आवश्यक 
 • एमएससीआयटी उत्तीर्ण 

फार्मासिस्ट/ तंत्रज्ञ 1

 • डी. फार्म/ बी फार्म उत्तीर्ण 

 
कनिष्ठ ग्रंथपाल सहायक 1 

 • ग्रंथालय शास्त्रातीस पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण 
 • ग्रंथालय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य 
 • एमएससीआयटी प्रमाणपत्र
 • उमेदवाराचे रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट असणे आवश्यक 
 • एमएससीआयटी उत्तीर्ण 

अंगरक्षक 1

 • पोलीस दल, भारतीय सैन्य दल, सुरक्षा दलातील सेवानिवृत्त कर्मचारी 
 • सुरक्षारक्षक म्हणून पाच वर्ष काम केल्याचा अनुभव 

वाहनचालक 2 

 • सातवी उत्तीर्ण 
 • हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना
 • पाच वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव 

प्रयोगशाळा परिचर 7

 • बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण 

परिचारिका 1

 • अभ्यासक्रम अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा

व्हेटरर्नरी 1

 • डिप्लोमा इन व्होटर्नसरी सायन्स मान्यप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण
 •  इंडियन व्हेटर्नरी कौन्सिल मान्यता असावी 

मुख्य कार्यकारी अधिकारी  1

 • एमबीए अणि दहा वर्ष काम केल्याचा अनुभव 

ॲनिमल हाऊस किपर  1

 • बी फॉर्म/ बीएससी प्राणीशास्त्र किंवा लाईफ सायन्स 
 • 6 महिने काम केल्याचा अनुभव 

ॲनिमल हाऊस अटेंडन्स 1

 • बारावी सायन्स 
 • 6 महिने काम केल्याचा अनुभव 

ग्राउंड्समॅन 1

 • दहावी उत्तीर्ण 
 • राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय मैदानी खेळाचा खेळाडू असावा 
 • तीन वर्षाचा क्रिकेट व इतर मैदानी खेळाचे क्रीडांगण आखण्याचा अनुभव 
 • मैदानी निगा राखण्याचे ज्ञान आवश्यक
 • मैदानी खेळाच्या स्पर्धा आयोजनाचा अनुभव 

समन्वयक स्पर्धा परीक्षा 1

 • एमएसडब्ल्यू/ एमए, एम एस्सी, एम. कॉम, 
 • एमपीएससी अभ्यासक्रम शिकवण्याचा अनुभव 

 लिपिक संगणक चालक 1

 • कोणत्याही शाखेचा पदवीधर 
 • मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40
 • एमएससीआयी उत्तीर्ण
 • बी. लीप प्राधान्य 

कनिष्ठ लिपिक 

 • कोणत्याही शाखेचा पदवीधर 
 • मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40
 • एमएससीआयी उत्तीर्ण

लघुलेखक निम्न श्रेणी 

 • कोणत्याही शाखेचा पदवीधर 
 • लघुलेखक इंग्रजी व मराठी 100 श. प्र.ति  प्रमाणपत्र
 • टंकलेखक इंग्रजी 40, मराठी 30 श. प्र.ति  प्रमाणपत्र 
 • एमएससीआयटी 

शिपाई 1

 • दहावी उत्तीर्ण 

वयोमर्यादा

 • उमेदवारांचे सर्वसाधारण उमेदवाराचे वय  18 वर्ष पुर्ण असावे 
 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्ष 
 • मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्ष 
 • अपवाद मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी वयोमर्यादा कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 65 

अर्ज कसा करावा 

विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in अधिकृत संकेतस्थळावर जावून Recruitments नवावार क्लिक करावे. त्यानंतर जाहिरात क्र. स्वारातीमविनां/शिक्षकेत्तर पदभरती-१/करारपध्दत-१/२०२०, दि. ०८/०९/२०२० दिसेल. यावर क्लिक केल्यानंतक संपुर्ण जाहीरात ओपन होईल. जाहीरातीच्या शेवटी अर्जाचा नमुना दिला आहे. तो नमुना स्वत:च्या हस्ताक्षरात किंला टंकलिखित करून पोस्टाने पाठवायचा आहे. त्यासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव, वयाच्या पुराव्यासाठी दहावीची सणद जोडावी. 

अर्ज कोठे करावा 

मा. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपूरी, नांदेड या पत्यावर अर्ज पाठवावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 सप्टेंबर 2020 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News