सातारा सैनिक स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 March 2020
संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होणार असून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल असून यासाठी असणारी सविस्तर माहिती संबंधित वेबसाईटवर देण्यात आली आहे.

सातारा सैनिक स्कुलमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. सात जागांसाठी ही भरती असून यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होणार असून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल असून यासाठी असणारी सविस्तर माहिती संबंधित वेबसाईटवर देण्यात आली आहे.

Total : 07 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 PGT (रसायनशास्त्र) 01
2 PGT (गणित) 01
3 PGT (भौतिकशास्त्र) 01
4 TGT (गणित) 01
5 TGT (समाजशास्त्र) 02
6 प्रयोगशाळा सहाय्यक (रसायनशास्त्र) 01
Total 07

शैक्षणिक पात्रता :

1. PGT: (i) 50% गुणांसह M.Sc (ii) B.Ed. किंवा 03 वर्षे अनुभव
2. TGT: (i) 50% गुणांसह संबंधित पदवी (ii)B.Ed. /D.Ed. (iii) CTET/TET
3. प्रयोगशाळा सहाय्यक: इंटरमिजिएट सायन्स किंवा रसायनशास्त्रातील 50% गुणांसह पदवी

वयाची अट : 20 एप्रिल 2020 रोजी

1. PGT: 21 ते 40 वर्षे
2. TGT: 21 ते 35 वर्षे
3. प्रयोगशाळा सहाय्यक: 21 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

Fee : General : ₹ 300/- [SC/ST: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal, Sainik School Satara, Satara-415 001, Maharashtra

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट : https://www.sainiksatara.org/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News