नाशिक : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे नाशिक जिल्हा आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देणे आणि सर्व्हेक्षणासाठी नाशिक सार्वजणिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत. थेट मुलाखतीद्वारे या जागा भरण्यात येणार आहेत. पदानूसार मुलाखतीचे मुलाखतीचे ठिकाण बदलले जाणार आहे.
पदाचे नाव आणि तपशील :
अनु. क्र पदांचे नाव पदे
१. भिषक (फिजिशियन) १०
२. भूलतज्ज्ञ १०
३. रेडीओलॉजिस्ट ०५
४. वैद्यकीय अधिकारी ५०
५. मानसोपचार तज्ज्ञ ०२
६. मायक्रो बायोलॉजीस्ट ०२
७. आयुष वैद्यकीय अधिकारी १००
८. स्टाफ नर्स २५०
९. प्रयोगशाळा तंत्रज्ञ २५
१०. मिश्रक ६५
११. रेडीओग्राफर १०
१२. डाएटिशियन ०२
१३. कॉउंसलर ३०
१४. ए. एन. एम. १५०
१५. मल्टी स्कील हेल्थ वर्कर १००
शैक्षणिक पात्रता :
अनु. क्र. १ :
एम. डी. मेडीसीन चेस्ट/
डी. एन.बी/ एफ.सी.पी. एस
वेतन- १ लाख ५० हजार
अनु. क्र. २ :
एम. डी. भुलतज्ज्ञ/ डीए/
वेतन- ७५ हजार
अनु. क्र.३ :
एम.डी. रेडिओलॉजी/ डी. एम. आर. डी/ डीएमआई
वेतन- ७६ हजार
अनु. क्र. ४ :
एमबीबीएस, (एनयुएचएस) अतर्गत शासनमान्य
वेतन- ६० हजार
अनु. क्र. ५ :
एम. डी/ डी.एन.बी/ डी. पी. एम
वेतन- ७७ हजार
अनु. क्र. ६ :
एमबीबीएस. एमडी, मायक्रे
वेतन- ७५ हजार
अनु. क्र. ७ :
बीएएमएस
वेतन- ४० हजार
अनु. क्र. ८ :
बारावी विज्ञान, जीएनएम
तीन वर्षाचा कोर्से उत्तीर्ण
वेतन- १७ हजार
अनु. क्र. ९ :
बी. एस.सी, डी. एम.एल.टी/ एम. एल. टी शासन मान्यताप्राप्त असावा
वेतन- १७ हजार
अनु. क्र. १० :
फार्मसी पदवीका/ बी फार्म/ एम. फार्म उत्तीर्ण
वेतन- १७ हजार
अनु. क्र. ११ :
बारावी पदवीका रेडीओलॉजी
वेतन- १० हजार
अनु. क्र. १२ :
बी. एसस्सी फुड आणि नुट्रीशियन
वेतन- १५ हजार
अनु. क्र. १३:
एम. ए. बी.ए क्लिनिकल सायकोलॉजी
वेतन- २५ हजार
अनु. क्र. १४ :
दहावी उत्तीर्ण, ऑग्झिलरी नर्स मिडवाईफ शासन मान्य कोर्स उत्तीर्ण असावा.
वेतन- ८ हजार ६५०
अनु. क्र. १५ :
बारावी उत्तीर्ण
वेतन -७ हजार
वयोमान : २० जुलै २०२० पर्यंत सर्वसाधारन वय ४३ वर्षापेक्षा अधिक नसावे.
मुलाखतीचे स्थळ : नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक.
मुलाखतीची वेळ : २२ ते २९ जुलै, दररोज दुपारी २ ते ५ पर्यंत
अर्ज कसा करावा :
उमेदवारांनी ए४ पानावर सर्व माहिती लिहून किंवा टाईप करुन प्रत्यक्ष सादर करावी. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून मुलाखत वेळी सोबत आणावा. एका उमेदवाराला विविध पदासाठी अर्ज करायचा असेल तर पदानूसार स्वतंत्र अर्ज करावा.
संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://drive.google.com/file/d/1pbnwM_DuoqAbiGFRtRalm5g9wu8QMiDJ/view