महानगरपालिकेत विविध पदांची भरती; पाहा किती आहेत जागा

यिनबझ टीम
Tuesday, 24 March 2020
पुणे महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. विविध पदांसाठी १३ जागांची भरती आहे. यामध्ये इंजिनिअर, ऍडमिन, टॅक्स विभागातील जागांचा देखील यामध्ये समावेश आहे

पुणे महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. विविध पदांसाठी १३ जागांची भरती आहे. यामध्ये इंजिनिअर, ऍडमिन, टॅक्स विभागातील जागांचा देखील यामध्ये समावेश आहे.

Total: 13 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिनिअर डेटाबेस इंजिनिअर 01
2 डेटाबेस एडमिन (DBA) 01
3 सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 1) 03
4 सॉफ्टवेयर इंजिनिअर (कॅटेगरी 2) 04
5 सपोर्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर 03
6 कर संकलन आणि समन्वय 01
Total 13
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 01-02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 02-03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 01-02 वर्षे अनुभव
पद क्र.5: B.E. (कॉम्पुटर/IT) / कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.6: B.Com/M.Com + MBA (फायनान्स)
वयाची अट: 22 मार्च 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय पुणे-411005

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2020

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News