भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 14 May 2020
  • पदाचे नाव & तपशील :

 

Total :- 62 जागा

पदाचे नाव & तपशील :-  

पद क्र.    पदाचे नाव    पद संख्या
1    मेडिकल प्रॅक्टिशनर    14
2    नर्सिंग सुपरिटेंडेंट    24
3    हाऊसकीपिंग असिस्टंट (सफाईवाला)    24
    Total    62

शैक्षणिक पात्रता :-

1.    पद क्र. 1 :- MBBS/MD
2.    पद क्र. 2 :- GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
3.    पद क्र. 3 :- 10वी उत्तीर्ण

वयाची अट :- 01 जुलै 2020 रोजी, [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

1.    पद क्र. 1 :- 53 वर्षांपर्यंत
2.    पद क्र. 2 :- 20 ते 40 वर्षे
3.    पद क्र. 3 :- 18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण :- चेन्नई (तामिळनाडू)

Fee :- फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2020 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट :-  https://icf.indianrailways.gov.in/ 

Online अर्ज :- https://iroams.com/Paramedical/applicationIndex

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News