चंद्रपूरमध्ये सरकारी नोकरी पाहिजे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 July 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत.

चंद्रपूर : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांचा अतिरिक्त भार डॉक्टरांना सहन करावा लागतो. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत. थेट मुलाखीद्वारे या जाग भरण्यात येणार आहेत.  

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र    पदांचे नाव            पदे
१.         फिजिशियन             ०१                     
२.        भुलतज्ज्ञ                  ०१  
३.     वैद्यकीय अधिकारी        १९
४.   आयुष वैद्यकीय अधिकारी  २०
५.       लॉब टेक्निशियन     १४
६.       फार्मासिस्ट          ११      

शैक्षणिक पात्रता :

अनु. क्र.१ :  

एम. डी. मेडीसीन / डीएनबी 
वय- ६० पेक्षा अधिक नसावे
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.२ :  

एम. डी. भुलतज्ज्ञ / डी.ओ
वय- ६० पेक्षा अधिक नसावे
वेतन- ७५ हजार

अनु. क्र.३ :  

एमबीबीएस
वेतन- ६० हजार
वय- ६० पेक्षा अधिक नसावे

अनु. क्र. ४ :  

बीएएमएस/ बीयुएमएस
वय- ६० पेक्षा अधिक नसावे
वेतन- १७ हजार

अनु. क्र. ५ :  

बी.एस्सी, डीएएमएलटी
वय- ४४ पेक्षा अधिक नसावे
वेतन- १७ हजार 

अनु. क्र. ६ :  

डी. फार्म/ बी. फार्म
वय- ४५ पेक्षा अधिक नसावे
वेतन- १७ हजार 

मुलाखची तारीख : 

१८ जुलै २०२०
सकाळी ११. ०० वाजता

मुलाखतीचे स्थळ :  नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

अर्ज कसा करावा :

उमेदवारांनी ए४ पानावर सर्व माहिती लिहून किंवा टाईप करुन प्रत्यक्ष सादर करावी. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून मुलाखत वेळी सोबत आणावा. एका उमेदवाराला विविध पदासाठी अर्ज करायचा असेल तर पदानूसार स्वतंत्र अर्ज करावा.  

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

https://drive.google.com/file/d/1Z2M36g5Juid2MqEMzxmNoV51ZPenzsgW/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News