केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्थेत विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 11 May 2020
  • पदाचे नाव & तपशील

Total :- 57 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद  क्र.    पदाचे नाव     पद संख्या 
1    सिनिअर ऑफिसर     04
2    ऑफिसर     06
3    टेक्निकल ऑफिसर    10
4    असिस्टंट ऑफिसर    06
5    असिस्टंट टेक्निकल ऑफिसर    10
6    एडमिन असिस्टंट ग्रेड III     06
7    टेक्निकल असिस्टंट ग्रेड III     15
    Total     57

शैक्षणिक पात्रता :- 

1.    पद क्र. 1 :- (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा (ii) 08 वर्षे अनुभव.
2.    पद क्र. 2 :- (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव.
3.    पद क्र. 3 :- (i) प्रथम श्रेणी M.E./M.Tech (पॉलिमर / प्लास्टिक)+ 02 वर्षे अनुभव किंवा Ph.D (पॉलिमर इंजिनिअरिंग /विज्ञान/तंत्रज्ञान)+ 01 वर्ष अनुभव (ii) 03 वर्षे अनुभव
4.    पद क्र. 4 :- (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा  किंवा प्रथम श्रेणी B.Com+MBA (Finance) किंवा M.Com (ii) 03 वर्षे अनुभव.
5.    पद क्र. 5 :- (i) B.E./B. Tech (Mech/ Chem/Polymer Technology) व 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc.(Polymer Science) व 03 वर्षे अनुभव. (ii) 03 वर्षे अनुभव
6.    पद क्र. 6 :- (i) 52% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.  (ii) 02 वर्षे अनुभव
7.    पद क्र. 7 :- मेकॅनिकल डिप्लोमा/DPMT / DPT / PGDPTQC / PGDPPT / PDPMD+ CAD/CAM+ 01 वर्ष अनुभव  ITI (फिटर / टर्नर / मशीनिस्ट)+02 वर्षे अनुभव 

वयाची अट :-  [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :-  03 वर्षे सूट]

1.    पद क्र. 1 :- 40 वर्षांपर्यंत 
2.    पद क्र. 2 & 3 :- 35 वर्षांपर्यंत 
3.    पद क्र. 4 ते 7 :- 32 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण :-  संपूर्ण भारत

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Director (Administration), CIPET Head Office, T.V.K Industrial Estate, Guindy, Chennai – 600032

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :- 29 मे 2020 

अधिकृत वेबसाईट :- https://www.cipet.gov.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News