युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020
  • कोरोनाच्या काळात अधिक तरूणांनी नोक-या गमावल्या आहेत, त्यातचं तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
  • सायन्स पदवी, दहावी आणि बारावी पास झालेल्या तरूणांसाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरतीची सुवर्ण संधी आहे.

कोरोनाच्या काळात अधिक तरूणांनी नोक-या गमावल्या आहेत, त्यातचं तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सायन्स पदवी, दहावी आणि बारावी पास झालेल्या तरूणांसाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरतीची सुवर्ण संधी आहे. ही भरती विविध पदांवर होणार असून पात्र तरूणांनी त्वरीत कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
अनेक दिवसांपासून कंपनीने ही प्रक्रिया सुरू केली होती. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर पूर्वी अर्ज करण्यासाठी २२ जुलै ही अंतिम तारीख ठेवण्यात आली होती. आता कंपनीने ही तारीख १० ऑगस्ट पर्यंत वाढवली असून अद्याप ज्यांनी अर्ज केलेला नाही अशा उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा.
पदांची नावे आणि वेतन
 
पदे  - १३६
 
ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल) - ४ पदे - (वेतन - ३३,९९४ प्रति महिना)
माइनिंग मेट 'सी' - ५२ पदे - (वेतन - ३३,०८७ प्रति महिना)
बॉयलर कम कॉम्प्रेसर अटेंडंट 'ए' - ३ पदे - (वेतन - ३२,१८० प्रति महिना)
वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर 'बी' - १४ पदे - (वेतन - ३२,६३३ प्रति महिना)
ब्लास्टर 'बी' - ४ पदे - (वेतन - ३२,६३३ प्रति महिना)
अप्रेंटिस (माइनिंग मेट) - ५३ पदे
अप्रेंटिस (लॅब असिस्टंट) - ६ पदे
उमेदवारांसाठी शुल्क ५०० रुपये असून महिला व अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे. शुल्क डेबिट, क्रेडिट कार्डाद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवरती जा...
http://www.ucil.gov.in/job.html?_ga=2.201683923.353006044.1595514756-206...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News