पुणे महानगरपालिकेत बारा जागांसाठी भरती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 June 2020
  • पदाचे नाव आणि तपशील

एकुण पदे: 12 

पदाचे नाव आणि तपशील: 

अनु. क्र    पदांचे नाव                         पदे
१    समुपदेशक                    ११
२    प्रयोगशाळा तंत्रज्ञ    ०१

शैक्षणिक पात्रता:

अनु. क्र.१ :  

  • उमेदवार हा पदवीधर असावा   
  • समाजकार्यात पदव्यत्तर  (MSW) असावा 
  • एचआयव्ही एड्स विषयी कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असावा

 
अनु. क्र.२ :  

  • उमेदवार हा बी. एस्सी पदवी पास असावा.
  • डीएमएलटी पदवीका कोर्स पुर्ण उतीर्ण असावा. 
  • एचआयव्ही एड्स रक्त चाचणी लॅब मधील कमीत कमी ३ वर्षाचा कामाचा अनुभव असावा

वय:

  • १८ जून २०२० पर्यंत 18 वर्ष पुर्ण असावे.
  • ३८ वर्षापेक्षा अधिक नसावे
  • मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलता आहे.

नोकरी ठिकाण : 
पुणे महानगरपलिका

फी: विनामुल्य 

मुलाखतीची तारीख : 
२० जून 2020 सोमवारी सकाळी 10 वाजता

मुलाखतीचे स्थळ:  
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी हॉल) पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे ४११००५ 

अधिक माहितीसाठी : https://www.pmc.gov.in/sites/default/files/recruitment/PCACS_0.pdf
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News