भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात खेळाडू उमेदवारांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 9 September 2019
  • एकूण जागा : १८२
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०१९

भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग (आयए आणि एडी) यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील लेखा परीक्षक/ लेखापाल पदांच्या ४८ जागा आणि लिपीक पदांच्या १३४ जागा असे एकूण १८२ पदे भरण्यासाठी केवळ पुरुष/ महिला खेळाडू उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): http://bit.ly/2lGX143

Online अर्ज http://bit.ly/2lGX143

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News