भाभा अणु संशोधन केंद्रात PGRMO पदाची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 14 June 2020

Total :- 10 जागा

Total :- 10 जागा

पदाचे नाव :- पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO)

शैक्षणिक पात्रता :- MS/MD/DNB पदवी/डिप्लोमा 

वयाची अट :- 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण :- मुंबई

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- hospital@barc.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 जून 2020 (12:00 hrs)

मुलाखत (Online) :- 16 ते 19 जून 2020 (11:00 AM ते 01:00 PM)
 
अधिकृत वेबसाईट
:- http://www.barc.gov.in/
 
जाहिरात (Notification) :-
https://drive.google.com/file/d/11OkwQVMhVhN1Z6N_4iK_L5dbT-gNcjCI/view 
 
अर्ज (Application Form) :-  https://majhinaukri.in/barc-recruitment/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News