भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 April 2020
Total : - 55 जागा

Total : - 55 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट/इंजिनिअर 21
2 टेक्निकल असिस्टंट 06
3 टेक्निशियन-B 28
Total 55

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र. 1 :- 65% गुणांसह संबंधित Ph.D. /M. Sc /M.E / M.Tech
पद क्र .2 :- इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन / मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा.
पद क्र. 3 :- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC

वयाची अट :- 03 मार्च 2020 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- गुजरात

Fee :- फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 मे 2020 (05:00 PM)

लेखी परीक्षा :- 07 जून 2020

अधिकृत वेबसाईट :- https://www.sac.gov.in/Vyom/index.jsp

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News