मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कार स्टाफ ड्रायव्हर’ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 March 2020
मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कार स्टाफ ड्रायव्हर’ पदांची भरती

मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कार स्टाफ ड्रायव्हर’ पदांची भरती

Total :- 14 जागा

पदाचे नाव :- कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता :- (i)10 वी उत्तीर्ण (ii) जड & हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट :- 30 मार्च 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- मुंबई

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- 04 मे 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

शुद्धिपत्रक :- https://drive.google.com/file/d/1JBU-gx9q6azkDOHecMVO863ONosKqosy/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News