दक्षिण रेल्वेत 95 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

Total :- 95 जागा
शैक्षणिक पात्रता :-  BCA/B.Sc (कॉम्पुटर सायन्स /IT) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व MS Office 2010

Total :- 95 जागा

पदाचे नाव :- कार्यकारी सहाय्यक (इंग्रजी) / डेटा एंट्री ऑपरेटर & डिजिटल ऑफिस सहाय्यक (इंग्रजी)

UR   OBC   SC   ST   Total  
48 26 14 07 95

शैक्षणिक पात्रता :-  BCA/B.Sc (कॉम्पुटर सायन्स /IT) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व MS Office 2010

वयाची अट :- 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 28 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- चेन्नई (तामिळनाडू)

Fee :- General/OBC: 500/- [SC/ST/PWD/EBC/अल्पसंख्याक/महिला: 250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/1m2xu2Dd076RI690b4SHba1N5h_PXYFHe/view

Online अर्ज :- https://iroams.com/RRCSteno/recruitmentIndex

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News