केंद्रीय राखीव पोलीस दलात ७८९ जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020
  • केंद्रीय राखीव पोलिस दल हे भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात सर्वात मोठे आहे.
  • पॅरामेडिकल स्टाफ परीक्षा २०२०. ७८९ जागा निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, आणि कॉन्स्टेबल पदांसाठी सीआरपीएफ भरती २०२०.

केंद्रीय राखीव पोलिस दल हे भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात सर्वात मोठे आहे. पॅरामेडिकल स्टाफ परीक्षा २०२०. ७८९ जागा निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, आणि कॉन्स्टेबल पदांसाठी सीआरपीएफ भरती २०२०.

Total :- ७८९ जागा

पदाचे नाव आणि तपशील :-

 

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या 

इंस्पेक्टर (आहारतज्ञ)

०१

सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स)

१७५

सब इंस्पेक्टर  (रेडिओग्राफर)

०८

असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट)

८४

असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओ – थेरपिस्ट)

०५

असिस्टंट सब इंस्पेक्टर (डेंटल टेक्निशियन)

०४

असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन)

६४

असिस्टंट सब इंस्पेक्टर  (इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियन)

०१

हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/औषध)

८८

१०

हेड कॉन्स्टेबल (ANM/Midwife)

०३

११

हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन)

०८

१२

हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे असिस्टंट)

८४

१३

हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट)

०५

१४

हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)

०१

१५

हेड कॉन्स्टेबल (स्टेवर्ड) 

०३

१६

कॉन्स्टेबल (मासाल्ची)

०४

१७

कॉन्स्टेबल (कुक)

११६

१८

कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)

१२१

१९

कॉन्स्टेबल  (धोबी / वॉशर मॅन)

०५

२०

कॉन्स्टेबल (W/C)

०३

२१

कॉन्स्टेबल (टेबल बॉय)

०१

२२

हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)

०३

२३

हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन)

०१

२४

हेड कॉन्स्टेबल (रेडिओग्राफर)

०१

 

एकूण 

७८९

 

शैक्षणिक पात्रता :-

 

१.    पद क्र. १ :- (i) B.Sc. (गृह विज्ञान/गृह अर्थशास्त्र) (ii) आहारशास्त्र डिप्लोमा

२.    पद क्र. २ :- (i) १२ वी उत्तीर्ण (ii) GNM

३.    पद क्र. ३ :- (i) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र

४.    पद क्र. ४ :- (i) १२ वी उत्तीर्ण (ii) D.Pharm 

५.    पद क्र. ५ :- (i) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी पदवी

६.    पद क्र. ६ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स

७.    पद क्र. ७ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र/डिप्लोमा

८.    पद क्र. ८ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रो कार्डिओ ग्राफी टेक्नोलॉजी प्रमाणपत्र

९.    पद क्र. ९ :- (i) १२ वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा/प्रमाणपत्र

१०.   पद क्र. १० :- (i) १२ वी उत्तीर्ण (ii) ANM

११.   पद क्र. ११ :- (i) १२ वी उत्तीर्ण (ii) डायलिसिस टेक्निक डिप्लोमा

१२.   पद क्र. १२ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा/प्रमाणपत्र

१३.   पद क्र. १३ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट कोर्स

१४.   पद क्र. १४ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिशियन ट्रेड डिप्लोमा

१५.   पद क्र. १५ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii)अन्न आणि पेय सेवांचा डिप्लोमा

१६.   पद क्र. १६ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये ०२ वर्षे अनुभव

१७.   पद क्र. १७ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ०१ वर्ष अनुभव

१८.   पद क्र. १८ :- १० वी उत्तीर्ण

१९.   पद क्र. १९ :- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ०१ वर्ष अनुभव

२०.   पद क्र. २० :- १० वी उत्तीर्ण

२१.   पद क्र. २१ :- (i) १० वी उत्तीर्ण  (ii) ०१ वर्ष अनुभव

२२.  पद क्र. २२ :- (i) १२ वी (PCB) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय उपचारात्मक/लाईव स्टॉक व्यवस्थापन                                पदवी किंवा डिप्लोमा

२३.  पद क्र. २३ :- (i) १२ वी(PCB) उत्तीर्ण  (ii) व्हेटनरी लॅब टेक्निशियन कोर्स (iii) ०१ वर्ष अनुभव

२४.  पद क्र. २४ :- (i) १२ वी(PCB) उत्तीर्ण (ii) व्हेटनरी रेडिओग्राफी पदवी/डिप्लोमा

 

शारीरिक पात्रता :- 

 

उंची/छाती

पुरुष

महिला

उंची

   

UR/EWS, SC & OBC

१७० से.मी

१५७ से.मी.

 ST

१६२.५ सेमी & १६५ से.मी

१५० से.मी. & १५५ से.मी.

छाती

   

UR/EWS, SC & OBC

८०-८५ से.मी.

ST

७६-८१ से.मी. & ७८-८३ से.मी.

 

वयाची अट :- ३१ ऑगस्ट २०२० रोजी,  [SC/ST :- ०५ वर्षे सूट, OBC/ExSM :- ०३ वर्षे सूट]

 

1.  पद क्र. १ ते ३ :- ३० वर्षांपेक्षा कमी

2.  पद क्र. ४ ते ८, आणि १२ ते १४ :- २० ते २५ वर्षे

3.  पद क्र. ९ ते ११, आणि २२ ते २४ :- १८ ते २५ वर्षे

4.  पद क्र. १५ ते २१ :- १८ ते २३ वर्षे

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. 

Fee :-  [SC/ST/महिला :- फी नाही]

 

1.  पद क्र. १ ते ३ :- General/OBC :- ₹ २००/-  

2.  पद क्र. ४ ते २४ :- General/OBC :- ₹ १००/- 

 

सूचना :- DIGP, Group Centre, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village - Bangrasia, Taluk-Huzoor, District - Bhopal, M. P. - ४६२०४५

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :-  ३१ ऑगस्ट २०२०

लेखी परीक्षा :-  २० डिसेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट :- https://crpf.gov.in/

जाहिरात आणि अर्ज :-  https://drive.google.com/file/d/1nryDnv20NWwbwYUFiTCInqeI2NEiwpFm/view

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News