महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 June 2020

Total :- 7000 जागा

Total :- 7000 जागा

पदाचे नाव :- सुरक्षा रक्षक (पुरुष)

शैक्षणिक पात्रता :- 12 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :-

     पुरुष 
उंची    170 से.मी
वजन    60KG
छाती    79 सेमी व फुगवून  5 सेमी जास्त
शारीरिक चाचणी     1600 मीटर धावणे [50 गुण] 

वयाची अट :- 18 ते 28 वर्षे (जन्म 31 जानेवारी 1992 ते 31 जानेवारी 2002 दरम्यान)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: ₹250/-   

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 मार्च 2020 (05:00 PM)

जाहिरात (Notification) :-  https://drive.google.com/file/d/176x2XfzpuGzLhFSQmrT6Lotg8ZbpcUrg/view?u...
 
Online अर्ज :-  http://www.mahasecurity.gov.in/applicationform.php

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News