मालेगाव महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 17 May 2020
  • पदाचे नाव & तपशील

कोरोनाचे हॉस्टपॉट बनलेल्या मालेगाव शहरातील आरोग्य सेवेचा तान वाढला आहे. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी भरतीची जाहीरात काढली. कंत्रादी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. इच्छूक उमदेवारांकडून इमेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. 

एकुण पदे :-  681

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.    पदाचे नाव        पद संख्या

1    फिजिशियन               14
2    अनेस्थेशिस्ट               08                
3    वैद्यकीय अधिकारी      76
4    आयुष एम. ओ           106
5    स्टाफ नर्स                 200
6    एएनएम                    48        
7    एक्स रे टेक्निशियन     06    
8    ईसीजी टेक्निशियन     06
9    लॅब टेक्निशिअन        09
10    फार्मसिस्ट              08
11    वार्ड बॉय               200            
   

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र. 1 :-  एम. डी. मेडीसीन
पद क्र. 2 :-  अनेस्थेशिया पदवी किंवा पदविका
पद क्र. 3 :-  एमबीबीएस
.पद क्र. 4 :- बीएएमएस किंवा बीयुएमएस
पद क्र. 5 :-  जीएनएम, बी. एससी नर्सिग
पद क्र. 6 :-  एएनएम,  शिक्षण शासकीय संस्थेमधून घेतलेले असावे
पद क्र. 7 :-  विवत्त एक्स रे टेक्निशिअन 
पद क्र. 8 :-  बी. एससी फिजिक्स/ केमिस्ट्री/ बॉयलॉजी आणि ईसीजी टेक्निशियनचा 
पद क्र. 9 :-  बी. एससी आणि डीएमएलटी शिक्षण शासकीय संस्थेमधून घेतलेले असावे
पद क्र. 10 :- डी. फार्म किंवा बी. फार्म
पद क्र. 11:-  दहावी पास

वयाची अट :- 50 

नोकरी ठिकाण :- मालेगाव 

फी :- नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- covid19.malegaonmc@gmail.com

अर्ज कसा करावा :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News