राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 March 2020
अशी होणार भरती प्रक्रीया

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती

Total :- 495 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट ‘B’ 288
2 सायंटिफिक/टेक्निक ल असिस्टंट ‘A’ 207
Total 495

शैक्षणिक पात्रता : -

1. पद क्र.1 :- E./B.Tech/MSc/ME /M.Tech/M Phil (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, संप्रेषण, कॉम्पुटर & नेटवर्किंग सुरक्षा, कॉम्पुटर एप्लीकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, माहिती, संगणक व्यवस्थापन, सायबर कायदा, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)

2. पद क्र.2 :- M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, कॉम्पुटर & नेटवर्किंग सुरक्षा, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, माहितीशास्त्र)

वयाची अट :- 26 मार्च 2020 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC :- ₹800/- [SC/ST/PWD/महिला :- फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 एप्रिल 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- http://nielit.gov.in/

Online अर्ज :- https://www.calicut.nielit.in/nic/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News