भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत ४९ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 April 2020
  • इच्छूक उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत ४९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 6 महिन्यासाठी कंत्राटी तत्वावर ही भरती केली जाणार आहे. इच्छूक उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांनी सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखत स्थळी उपस्थित रहावे.

एकून जागा  49 

  • स्टाफ नर्स  38
  • वॉर्ड बॉय -  12

शैक्षणिक पात्रता :  

  • स्टाफ नर्स-  मान्यप्राप्त संस्थेचा ए.एन.एम अभ्यासक्रम पुर्ण असावा. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सलिंगची नोंदणी आवश्यक
  • वॉर्ड बॉय - 8 ते 10 वी पास असावी

फी: 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये 

अर्जाची अंतीम मुदत

दिनांक ५ मे २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी-   https://bncmc.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News