भारती रिझर्व्ह बॅंक मध्ये ३९ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 6 September 2020
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, भारती रिझर्व्ह बॅंक सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, जोखीम विश्लेषक, लेखा परीक्षक, तज्ज्ञ, लेखा तज्ज्ञ, सिस्टम प्रशासक, प्रकल्प प्रशासक आणि नेटवर्क प्रशासक पदासाठी ३९ जागांची भरती आहे.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, भारती रिझर्व्ह बॅंक सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ, डेटा विश्लेषक, जोखीम विश्लेषक, लेखा परीक्षक, तज्ज्ञ, लेखा तज्ज्ञ, सिस्टम प्रशासक, प्रकल्प प्रशासक आणि नेटवर्क प्रशासक पदासाठी ३९ जागांची भरती आहे.  

एकूण जागांची संख्या :- ३९

पदांचे नाव व तपशील :-

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

सल्लागार (अप्लाइड मॅथेमेटिक्स) 

०३

सल्लागार (अप्लाइड इकॉनोमेट्रिक्स)

०३

अर्थशास्त्रज्ञ (मॅक्रोइकॉनॉमिक मॉडेलिंग)

०१

डेटा विश्लेषक/ MPD

०१

डेटा विश्लेषक/ (DoS-DNBS)

०२

डेटा विश्लेषक (DoR-DBR)

०२

जोखीम एनालिस्ट  (DoS- DNBS)

०१

जोखीम एनालिस्ट/(DEIO)

०२

IS लेखा परीक्षक

०२

१०

फॉरेन्सिक लेखा परीक्षकमधील तज्ञ

०१

११

लेखा विशेषज्ञ

०१

१२

सिस्टम एडमिन

०९

१३

प्रोजेक्ट एडमिन

०५

१४

नेटवर्क एडमिन

०६

 

एकूण

३९

 

शैक्षणिक पात्रता :-

 

  1. पद क्र. १ :- (i) गणित / उपयोजित गणितातील पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
  2. पद क्र. २ :- (i) उपयोजित इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
  3. पद क्र. ३ :- (i)अर्थशास्त्र / इकॉनॉमिक मॉडेलिंग / मॅक्रोइकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्स / डेव्हलपमेंट मॅक्रोइकॉनॉमिक्स / अप्लाइड स्टॅटिस्टिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
  4. पद क्र. ४ :- (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स) (ii) ०५ वर्षे अनुभव
  5. पद क्र. ५ :- (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स) (ii) ०५ वर्षे अनुभव
  6. पद क्र. ६ :- (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स) (ii) ०५ वर्षे अनुभव
  7. पद क्र. ७ :- (i) सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / अर्थशास्त्र / वित्त / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
  8. पद क्र. ८ :- (i) सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / अर्थशास्त्र / वित्त / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
  9. पद क्र. 9 :- (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA (ii) ०५ वर्षे अनुभव
  10. पद क्र. १० :- (i) CA /ICWA /MBA (Finance) / PGDM  (ii) ०५ वर्षे अनुभव
  11. पद क्र. ११ :- (i) CA/ICWA (ii) ०५ वर्षे अनुभव
  12. पद क्र. १२ :- (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA (ii) ०५ वर्षे अनुभव
  13. पद क्र. १३ :- (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA (ii) ०५ वर्षे अनुभव
  14. पद क्र. १४ :- (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA (ii) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट :-  ०१ मार्च २०२० रोजी, [SC/ST :- ०५ वर्षे सूट, OBC :- ०३ वर्षे सूट]

 

  • पद क्र. १ ते ११ :- 30 ते 40 वर्षे
  • पद क्र. १२ ते १४ :- 25 ते 35 वर्षे

 

नोकरी ठिकाण :-  संपूर्ण भारत

फी :- General/OBC :- ६००/-  [SC/ST :- १००/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  १०  सप्टेंबर २०२० (06:00 PM)

जाहिरात :- https://drive.google.com/file/d/1T9w2OEyO_GD1ta0AIkcf5GLYfIZ_OZvy/view

Online अर्ज :- https://ibpsonline.ibps.in/rbisbmsmar20/

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News