ठाणे महानगरपालिकेत २९९५ जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020
  • ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे.
  • ठाणे महानगरपालिका भरती २०२०, (टीएमसी ठाणे भरती २०२०) साठी १९०१ इंटेन्सिव्हिस्ट, अ‍ॅनेस्थेटिस्ट, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, जीएनएम, एएनएम, स्टोअर ऑफिसर, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, एमजीपीएस तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ आणि लॅब टेक्निशियन, पोस्टसाठी भरती आहे.

ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे महानगरपालिका भरती २०२०, (टीएमसी ठाणे भरती २०२०) साठी १९०१ इंटेन्सिव्हिस्ट, अ‍ॅनेस्थेटिस्ट, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, जीएनएम, एएनएम, स्टोअर ऑफिसर, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, एमजीपीएस तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ आणि लॅब टेक्निशियन, पोस्टसाठी भरती आहे.

एकूण :- २९९५ जागा

पदाचे नाव & तपशील :-

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या 

इन्टेन्सिव्हिस्ट

४५

अ‍ॅनेस्थेटिस्ट

१२०

फिजिशियन

१२०

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

१२०

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

४८०

वैद्यकीय अधिकारी (आयुष)

१२०

वैद्यकीय अधिकारी (आयुष)

१२०

परिचारीका (GNM)

१३८०

प्रसाविका (ANM)

४५०

१०

स्टोअर ऑफिसर

०६

११

वैद्यकीय लिप्यंतरण

१२

१२

MGPS टेक्निशियन

१२

१३

लॅब टेक्निशियन 

१०

 

एकूण

२९९५

 

शैक्षणिक पात्रता :- 

1.  पद क्र. :- (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM (ii) 2-3 वर्षे अनुभव

2.  पद क्र. :- MD (अ‍ॅनेस्थेसिया)

3.  पद क्र. :- MD/DNB (मेडिसीन)

4.  पद क्र. :- (i) MBBS (ii) ICU ०२ वर्षे अनुभव

5.  पद क्र. :- (i) MBBS (ii) - वर्षे अनुभव

6.  पद क्र. :- (i) BAMS (ii) ICU ०३ वर्षे अनुभव

7.  पद क्र. :- (i) BAMS, BUMS, BHMS (ii) - वर्षे अनुभव

8.  पद क्र. :- (i) GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) - वर्षे अनुभव

9.  पद क्र. :- (i) ANM (ii) २-वर्षे अनुभव

10.       पद क्र. १० :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव

11.       पद क्र. ११ :- (i) वैद्यकीय लिप्यंतरण डिप्लोमा (ii) - वर्षे अनुभव

12.       पद क्र. १२ :- MGPS टेक्निशियन

13.       पद क्र. 13 :- (i) रसायनशास्त्र/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र पदवी (ii) DMLT (ii) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट :- १४ जुलै २०२० रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय :- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- ठाणे

Fee :- फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २८ जुलै २०२०

अधिकृत वेबसाईट :- https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

जाहिरात :- https://drive.google.com/file/d/1BzQQPP0eM73mrjpQlIEltNq3gNi-Xvc1/view

Online अर्ज :-  https://est.tmconline.in/Default.aspx

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News