कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 280 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

Total :- 280 जागा

पदाचे नाव :- असिस्टंट 

Total :- 280 जागा

पदाचे नाव :- असिस्टंट 

UR EWS SC ST OBC Total
113 28 42 21 76 280

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट :- 25 जून 2019 रोजी 20 ते 27 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

Fee :- General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/EWS/महिला:₹250/-]

प्रवेशपत्र :- 20 ते 30 जुलै 2019

पूर्व परीक्षा :- 30 & 31 जुलै 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 जून 2019

जाहिरात (Notification) :-https://drive.google.com/file/d/1ipGvhHiaADorzf8yANB40SKInuBXJest/view

Online अर्ज :-  https://ibpsonline.ibps.in/epfoamay19/ [Starting: 30 मे 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News