ससूर रुग्णालयात 217 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020
 • पदाचे नाव आणि तपशील:  

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ससूर रुग्णालयात १२० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि १५० खाटांचा क्रिटीकल केयर सेंटर उभारण्यात आले. अतिदक्षता विभाग आणि  क्रिटीकल सेंटरमध्ये काम कारण्यासाठी काही जागा भरण्यात येणार आहेत. या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप राहणार आहेत. त्याचा कालावधी सहा महिन्याचा असेल. थेट मुलाखीद्वारे या जागा भरण्यात येतील.  

पदाचे नाव आणि तपशील:  

अनु. क्र    पदांचे नाव        पदे
१.    फिजिशियन (एम.डी मेडीसीन)    ४८                    
२.     इनटेनसिव्हीस्ट (भूल तज्ज्ञ)    ३८
३.     बालरोग तज्ञ         १५
४    रिसिडेन्ट (भूल तज्ज्ञ)    ८९        
५.    बालरोग तज्ञ (रिसिडेन्ट)    २७

शैक्षणिक पात्रता:

अनु. क्र.१ :  

 • एमबीबीएस पदवीधर किंवा एमडी, डीएनबी असावा
 • कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असावा

 
अनु. क्र.२ :  

 • उमेदवार एमबीबीएस आणि एमडी असावा. किंवा
 • डीएनबी/ मेडीसीन, भुल तज्ज्ञ आणि क्रिटीकल केयर पदवीका असावा.
 • कमीत कमी 2 वर्षाचा कामाचा अनुभव असावा.

अनु. क्र.३ :  

 • एमबीबीएस आणि एमडी असावा. किंवा
 • डीएनबी/ बालरोग तज्ञ असावा
 • कमीत कमी 2 वर्षाचा कामाचा अनुभव असावा

अनु. क्र. ४ :  

 • उमेदवार एमबीबीएस आणि एमडी असावा. किंवा
 • डीएनबी/ डीए
 • कमीत कमी १ वर्ष कामाचा अनुभव असावा.

अनु. क्र. ५ :  

 • उमेदवार एमबीबीएस आणि एमडी असावा. किंवा
 • डीएनबी/ डीएनबी/ डीसीएच पास असावा
 • कमीत कमी १ वर्ष कामाचा अनुभव असावा.

फी: विनामुल्य 

मुलाखतीची तारीख : 

 • २९, ३० जून आणि १ जुलै 2020
 • सकाळी 10 ते दुपारी 1 

मुलाखतीचे स्थळ:  

महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय, ससूर सर्वोपचार रुग्णालय, पुणे

अधिक माहितीसाठी : https://drive.google.com/file/d/12pcFgGfgPUYdCZ6cJsn7tDFsV54JMN4f/view
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News