राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली येथे 210 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 April 2020
Total :- 210 जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली येथे 210 जागांसाठी भरती

Total :- 210 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सुपर स्पेशलिस्ट 02
2 स्पेशलिस्ट 19
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 09
4 वैद्यकीय अधिकारी (गट-ब) 45
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 20
6 औषध निर्माण अधिकारी 23
7 स्टाफ नर्स 92
Total 210

शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र. 1 :- DM (Cardiology/ Nephrology)
2. पद क्र. 2 :- MD Anesthesia/ DA/ DNB/ MD/IVIS Gyn/ DGO/ DNB/ MD Pediatric/ DCTV DNB
3. पद क्र. 3 :- MBBS
4. पद क्र. 4 :- BAMS
5. पद क्र. 5 :- B.Sc
6. पद क्र. 6 :- B.Pharm / D.Pharm
7. पद क्र. 7 :- RGNM कोर्स

वयाची अट : - 04 एप्रिल 2020 रोजी,

1. MBBS & स्पेशलिस्ट :- 70 वर्षांपर्यंत
2. इतर पदे :- 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण :- गडचिरोली

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- nhmgadchiroli2020@gmail.com

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- 04 एप्रिल 2020 (05.45 PM)

अधिकृत वेबसाईट : - https://www.zpgadchiroli.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News