Total :- 1911 जागा
पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इन्टेन्सिव्हिस्ट 45
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 120
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 120
4 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 120
5 वैद्यकीय अधिकारी (आयुष) 120
6 परिचारीका (GNM) 750
7 प्रसाविका (ANM) 450
8 सिस्टम एडमिन 06
9 बायोमेडिकल इंजिनिअर 03
10 बायोमेडिकल असिस्टंट 03
11 एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स 15
12 एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स 15
13 HR मॅनेजर 09
14 रिसेप्शनिस्ट 30
15 2-D ECHO टेक्निशियन 03
16 वैद्यकीय लिप्यंतरण 12
17 एक्स-रे टेक्निशियन 15
18 डायलिसिस टेक्निशियन 09
19 ECG टेक्निशियन 06
20 CSSD टेक्निशियन 06
21 MGPS टेक्निशियन 12
22 लॅब टेक्निशियन (ज्युनियर) 30
23 हार्डवेअर & नेटवर्किंग इंजिनिअर 12
Total 1911
शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र. 1 :- (i) MD/DNB Med/Anesthesia/Critical Care/Chest + IDCCM/MBBS, DA/MBBS, DTCD + IDCCM (ii) 2-3 वर्षे अनुभव
2. पद क्र. 2 :- (i) MBBS (ii) ICU 02 वर्षे अनुभव
3. पद क्र. 3 :- (i) MBBS (ii) 1-2 वर्षे अनुभव
4. पद क्र. 4 :- (i) BAMS (ii) ICU 03 वर्षे अनुभव
5. पद क्र. 5 :- (i) BAMS, BUMS, BHMS (ii) 1-2 वर्षे अनुभव
6. पद क्र. 6 :- (i) GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) 1-2 वर्षे अनुभव
7. पद क्र. 7 :- (i) ANM (ii) 2-3 वर्षे अनुभव
8. पद क्र. 8 :- (i) कॉम्पुटर इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 2-3 वर्षे अनुभव
9. पद क्र. 9 :- (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) 1-2 वर्षे अनुभव
10. पद क्र. 10 :- (i) मेडिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा/ITI (ii) 1-2 वर्षे अनुभव
11. पद क्र. 11 :- वैद्यकीय पदवीधर + हॉस्पिटल मॅनेजमेन्ट/पत्रकारिता मध्ये PG डिप्लोमा
12. पद क्र. 12 :- वैद्यकीय पदवीधर /पदवीसह हॉस्पिटल मॅनेजमेन्ट मध्ये PG
13. पद क्र. 13 :- (i) पदवीधर (HR मध्ये डिप्लोमा / पदवी) (ii) 03 वर्षे अनुभव
14. पद क्र. 14 :- (i) पदवीधर (ii) MS-CIT (iii) 2-3 वर्षे अनुभव
15. पद क्र. 15 :- (i) B.Sc / हृदयरोग तंत्रज्ञ डिप्लोमा (ii) 1-2 वर्षे अनुभव
16. पद क्र. 16 :- (i) वैद्यकीय लिप्यंतरण डिप्लोमा (ii) 2-3 वर्षे अनुभव
17. पद क्र. 17 :- (i) B.Sc / रेडिओलॉजी टेक्निशियन डिप्लोमा (ii) 1-2 वर्षे अनुभव
18. पद क्र. 18 :- (i) B.Sc / डायलिसिस टेक्निशियन डिप्लोमा (ii) 1-2 वर्षे अनुभव
19. पद क्र. 19 :- (i) B.Sc / ECG टेक्निशियन डिप्लोमा (ii) 1-2 वर्षे अनुभव
20. पद क्र. 20 :- CSSD टेक्निशियन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
21. पद क्र. 21 :- MGPS टेक्निशियन
22. पद क्र. 22 :- (i) B.Sc / लॅब टेक्नॉलोजी डिप्लोमा (ii) 1-2 वर्षे अनुभव
23. पद क्र. 23 :- (i) हार्डवेअर & नेटवर्किंग डिप्लोमा (ii) 1-2 वर्षे अनुभव
वयाची अट :- 27 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय :- 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- ठाणे
Fee :- फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट :- https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
जाहिरात (Notification) :- https://drive.google.com/file/d/11RVrbuEnVNRQm5_4UDx5C3tNSo4jF99z/view
Online अर्ज :- https://est.tmconline.in/Default.aspx