‘या’ महानगरपालिकेत १,९०१ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 July 2020

पात्र असणा-या उमेदवारांकडून अर्ज मागिविण्यात येत आहे. महानगर पालिकेने दिलेल्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे. हे लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ जुलै आहे. 

‘या’ महानगरपालिकेत १,९०१ पदांची भरती

ठाणे - कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत, त्यातच अनेकांनी आपली वस्ती गावाकडे हलवले आहे. अशातचं एक आनंदाची बातमी आहे, ठाणे ‘या’ महानगरपालिकेत १,९०१ पदांची भरती लवरकचं करण्यात येणार आहे. ही अनेक पदांची भरती आहे. 

पात्र असणा-या उमेदवारांकडून अर्ज मागिविण्यात येत आहे. महानगर पालिकेने दिलेल्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे. हे लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ जुलै आहे. 

हार्डवेअर व नेटवर्किंग अभियंता, एमजीपीएस तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सीएसएसडी तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे टेक्नीशियन, डायलिसिस तंत्रज्ञ, एक्स-रे टेक्नीशियन,  मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, रिसेप्शनिस्ट, डी ईसीओ टेक्नीशियन, एचआर मॅनेजर,  बायोमेडिकल असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स,  बायोमेडिकल इंजिनियरिंग, सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर,  वैद्यकीय अधिकारी – आयुष, नर्स-जीएनएम, सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, नर्स एएनएम, इन्टेन्सिव्हिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी -एमबीबीए अशा विविध पदं ठाणे महापालिकेत भरण्यात येणार आहेत. 

विशेष म्हणजे खुल्या प्रवार्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवार्गासाठी ४३ वर्षे अशी वयाची अट आहे. तसेच  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) ऑनलाईन अर्ज करा : https://est.tmconline.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News