नवी मुंबई महानगरपालिकेत 180 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 2 May 2020
  • पदाचे नाव & तपशील

Total :- 180 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.    पदाचे नाव     पद संख्या 
1    सहाय्यक वैद्यकीय अधिकारी    120
2    स्टाफ नर्स    60
    Total     180

शैक्षणिक पात्रता :-
  
1.    पद क्र. 1 :- MBBS/BAMS/BHMS
2.    पद क्र. 2 :- 12वी उत्तीर्ण+GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट :- 30 एप्रिल 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण :- नवी मुंबई

Fee :- फी नाही

थेट मुलाखत :- 08 ते 13 मे 2020 (10:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण :- मीनाताई ठाकरे महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, नेरुळ

अधिकृत वेबसाईट :-  https://www.nmmc.gov.in/navimumbai/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News