नवी मुंबई महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

Total :- 169 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय तज्ञ 08
2 वैद्यकीय अधिकारी 161
  Total 

Total :- 169 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 वैद्यकीय तज्ञ 08
2 वैद्यकीय अधिकारी 161
  Total  169

शैक्षणिक पात्रता :-

  1. पद क्र.1: D.M./M.C.H./M.S./M.C.H./ DNB 
  2. पद क्र.2: M.D./ M.S./ B.D.S./MBBS/DM 

वयाची अट :- 01 जुलै 2019 रोजी 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- नवी मुंबई

Fee: खुला प्रवर्ग :- 300/- [मागासवर्गीय: 150/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रशासन विभाग, आस्थापना शाखा क्र.1, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू.क्र.1, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15 A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 किंवा ईमेल: healthrecruitment_2019@nmmconline.com

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- 01 जुलै 2019

अधिकृत वेबसाईट :-  https://www.nmmc.gov.in/navimumbai/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) :- 

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात  अर्ज
1 वैद्यकीय तज्ञ पाहा पाहा
2 वैद्यकीय अधिकारी पाहा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News