भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 150 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 28 May 2020
  • शैक्षणिक पात्रता

Total :- 150 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :- 55% गुणांसह संबंधित विषयात MSc/MA [SC/ST/PwBD :- 50% गुण]

वयाची अट :- 30 सप्टेंबर 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत, [SC/ST/PwBD :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/EWS/OBC :- ₹1500/-  [SC/ST :- ₹1200/-, PWD :- फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 जून 2020 (11:55 PM) CBT परीक्षा :- 12 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट :- https://drive.google.com/file/d/18GaykggEhBgp20fX0mI7aVest71mJost/view

Online अर्ज :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/2650/65622/Index.html

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News