भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 150 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 5 May 2020
  • पदाचे नाव

Total :- 150 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :- 55% गुणांसह संबंधित विषयात MSc/MA [SC/ST/PwBD :- 50% गुण]

वयाची अट :- 30 सप्टेंबर 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत,  [SC/ST/PwBD :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/EWS/OBC :- ₹1500/-  [SC/ST :- ₹1200/-, PWD :- फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 मे 2020

CBT परीक्षा :- 12 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट :- https://www.icmr.gov.in/  

Online अर्ज :- [Starting: 27 एप्रिल 2020]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News