सिक्युरिटीज् अॅड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 March 2020
अशी असणार भरती प्रक्रिया

Total :- 147 जागा

पदाचे नाव :- ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)

अ.क्र. शाखा पद संख्या
1 जनरल 80
2 लीगल 34
3 IT 22
4 सिव्हिल इंजिनिअरिंग 01
5 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 04
6 रिसर्च 05
7 अधिकृत भाषा 01
Total 147

शैक्षणिक पात्रता :-

1. जनरल :- कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/ कॉस्ट अकाउंटंट.
2. लीगल :- LLB
3. IT :- BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT)
4. सिव्हिल :- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
5. इलेक्ट्रिकल :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
6. रिसर्च :- सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.
7. अधिकृत भाषा :- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयाची अट :- 29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC/EWS :- ₹1000/- [SC/ST/PWD :- ₹100/-]

परीक्षा :-

1. Phase I :- 04 जुलै 2020
2. Phase II :- 23 ऑगस्त 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट :- https://www.sebi.gov.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News