पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत 130 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 May 2020
  • पदाचे नाव & तपशील

Total :- 130 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.    पदाचे नाव     पद संख्या
1    वैद्यकीय अधिकारी    90
2    दंतशल्य चिकित्सक    40
    Total    130

शैक्षणिक पात्रता :-
 
1.    पद क्र. 1 :- (i) BHMS/BUMS  (ii) कोविड-19 आयुष प्रमाणपत्र
2.    पद क्र. 2 :- BDS 

वयाची अट :- 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण :- पिंपरी-चिंचवड 

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- recruitment.medho@pcmcindia.gov.in

अर्ज कसा करावा :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/
 
अर्ज (Application Form) :-  https://drive.google.com/file/d/1_3e7xvQ0W1NviN-ckBOdkPBZU4Wc3xTO/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News