नॅशनल एल्युमिनियम कंपनीमध्ये 120 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 March 2020
Total :- 120 जागा

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 120 जागांसाठी भरती

Total :- 120 जागा

पदाचे नाव :- ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)

अ. क्र. विषय पद संख्या
1 मेकॅनिकल 45
2 इलेक्ट्रिकल 29
3 इंस्ट्रुमेंटेशन 15
4 केमिकल 09
5 मेटलर्जी 13
6 सिव्हिल 05
7 माइनिंग 04
Total 120

शैक्षणिक पात्रता :- (i) 65% गुणांसह B.E/B.Tech [SC/ST/PWD :- 55% गुण] (ii) GATE 2020

वयाची अट :- 20 मार्च 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- ओडिशा

Fee :- General/OBC/EWS :- ₹500/- [SC/ST/PWD :- ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 एप्रिल 2020 [05:30 PM]

अधिकृत वेबसाईट :- https://nalcoindia.com/

Online अर्ज :- http://164.164.122.73/NALCOGET_2020/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News