कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे 114 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

Total :- 114 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

Total :- 114 जागा

पदाचे नाव & तपशील :- 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक 13
2 सहकारी प्राध्यापक 51
3 सहाय्यक प्राध्यापक 50
  Total 114

शैक्षणिक पात्रता :-

  1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी/पदवी  किंवा समतुल्य (ii) Ph.D.   (iii) 10 वर्षे अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) B.Sc & M.Sc/B.E/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) Ph.D.   (iii) 05 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3:  B.Sc & M.Sc/B.E/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.  

वयाची अट :- 13 जून 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 54 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण :- पुणे 

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹500/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- faculty2019@coep.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 जून 2019  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पाहा

जाहिरात (Notification) :-   https://drive.google.com/file/d/1gVY_pc3pZLpxJHNHCKlOgevMgMr32olw/view 

अर्ज (Application Form) :- पाहा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News