कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 102 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 April 2020
Total :- 102 जागा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 102 जागांसाठी भरती

Total :- 102 जागा

पदाचे नाव & तपशील :-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 20
2 निवासी वैद्यकीय अधिकारी 20
3 वैद्यकीय अधिकारी (M.D Physician) 10
4 वैद्यकीय अधिकारी (Chest Physician) 05
5 वैद्यकीय अधिकारी (Intensivist/Anesthetist) 10
6 वैद्यकीय अधिकारी (Paediatrician) 05
7 वैद्यकीय अधिकारी (ENT) 02
8 स्टाफ नर्स 30
Total 102

शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र. 1 & 2 :- MBBS
2. पद क्र. 3 ते 7 :- M.D/D.N.B/ संबंधित डिप्लोमा
3. पद क्र. 8 :- GNM /B.Sc (नर्सिंग)

नोकरी ठिकाण :- कल्याण, डोंबिवली

Fee :- फी नाही.

थेट मुलाखत :- 02 ते 06 एप्रिल 2020 (03:00 PM ते 05:30 PM)

मुलाखतीचे ठिकाण :- आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक कल्याण (प.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- kdmcgad@gmail.com

अधिकृत वेबसाईट :- https://www.kdmc.gov.in/RtsPortal/CitizenHome.html

महाराष्ट्र
maharashtra

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News