मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कार स्टाफ ड्रायव्हर’ पदांची भरती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 8 May 2020
  • शैक्षणिक पात्रता

 

Total :- 14 जागा

पदाचे नाव :- कार स्टाफ ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

शैक्षणिक पात्रता :- (i)10 वी उत्तीर्ण (ii) जड & हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट :- 30 मार्च 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- मुंबई

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- 01 जून 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

शुद्धिपत्रक :- https://drive.google.com/file/d/1JBU-gx9q6azkDOHecMVO863ONosKqosy/view

अर्ज (Application Form) :- https://drive.google.com/file/d/1gJnR4bj81JwrZuBptWJfwIrFERrQ0xlC/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News