रॅपर किंग जे.डी चे नवीन सॉन्ग चात्यांना वेड लावण्यास सज्ज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 February 2020

आता तो ‘मुंबईची छोरी’ हे गाणे घेऊन येत आहे. हे एक हिप हॉप सॉन्ग आहे. या गाण्याचे चित्रीकरण युरोपमधील अर्मेनिया येथे उणे २ सेल्सियस तापमानात करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तरुणांच्या मनावर रॅप सॉन्गची भुरळ घालणारा श्रेयस जाधव म्हणजे रॅपर किंग जे.डी पहिला मराठी रॅपर म्हणून प्रेक्षकांसमोर आला. त्याची अनेक गाणी गाजली.

आता तो ‘मुंबईची छोरी’ हे गाणे घेऊन येत आहे. हे एक हिप हॉप सॉन्ग आहे. या गाण्याचे चित्रीकरण युरोपमधील अर्मेनिया येथे उणे २ सेल्सियस तापमानात करण्यात आले आहे. श्रेयस सांगतो, ‘या गाण्याचा अनुभव खूप छान होता.

आम्ही काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. मी आशा करतो प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News