(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, आरबीआय भरती २०२० (आरबीआय भारती २०२०) 17  पदांसाठी.

Total: 17 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कायदा अधिकारी- ग्रेड ‘B’ 01
2 व्यवस्थापक (तांत्रिक – स्थापत्य) 02
3 सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) 08
4 सहाय्यक व्यवस्थापक (शिष्टाचार & सुरक्षा)  05
5  ग्रंथालय व्यावसायिक ग्रेड ‘A’  (सहाय्यक ग्रंथपाल)  01
  Total 17

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह LLB  (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) 60% सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: इंग्रजी विषयासह सह हिंदी द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: उमेदवार सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षे कमिशन सेवेचा अधिकारी असावा
  5. पद क्र.5: (i) कला / वाणिज्य / विज्ञान विषयात पदवी (ii) ग्रंथालय विज्ञान’ किंवा ‘ग्रंथालय व माहिती विज्ञान’ मधील पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 32 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 21 ते 30 वर्षे
  4. पद क्र.4: 25 ते 40 वर्षे
  5. पद क्र.5: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/PWD: 600/-   [SC/ST: 100/-]

परीक्षा (पद क्र.1 ते 4): 15 फेब्रुवारी 2020 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2020 

Online अर्ज करा: https://ibpsonline.ibps.in/rbispvpsep19/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News