(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 December 2019

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, आरबीआय भरती २०२० (आरबीआय भारती २०२०) 926 Assistant सहाय्यक पदांसाठी.

Total: 926 जागा  

पदाचे नाव: सहाय्यक 

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: 450/-   [SC/ST/PWD/ExSM: 50/-]

परीक्षा: 

  1. पूर्व परीक्षा: 14 & 15  फेब्रुवारी 2020 
  2. मुख्य परीक्षा: मार्च 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2020 

Online अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/rbiasstnov19/ 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News