रानमेवा 

गणेश दत्तू लोंढे
Friday, 20 September 2019

जिलेबी , लाडू , शेव आणि भजं 
समजून मी खायचो 

कधी नसायचा बाजार आमुचा 
खुंटीला लटकलेली 
असायची धूळखात 
बाजाराची पिशवी

 रानात फिरताना 
जिलेबी , लाडू , शेव आणि भजं 
समजून मी खायचो 
रानामाळावरचा रानमेवा 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News