रेल्वेमध्ये नोकरीच्या संधी; साउथ ईस्‍ट सेंट्रल रेल्वेमध्ये 313 पदांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 31 August 2019

साउथ ईस्‍ट सेंट्रल रेल्वेने 313 पदांच्या भरतीसाठी अर्ज काढले आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट आहे. हा अर्ज भरण्यासाठी 10 वी पास ही पात्रता आहे.

मुंबई : साउथ इस्ट सेंट्रेल रेल्वेच्या नागपूर विभागात 313 पदांच्या भरतीसाठी अर्ज काढले आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट आहे. हा अर्ज भरण्यासाठी 10 वी पास ही पात्रता आहे. इच्छुक उमेदवार secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर अर्ज भरू शकतात. यासाठी 100 रुपये फी आहे. इच्छुक उमेदवार 

याबद्दल काही शंका असेल तर rctngp17@gmail.com या ईमेल आयडीवर लिहू शकता.

नागपूर विभागात 26 जागा

कार्पेंटर -20 

वेल्‍डर - 20

PASSA/ COPA – 30

इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक– 4

पावर मेकॅनिक – 2

मेकॅनिकमशीन टूल मेंटेनन्स– 2

डिझेल मेकॅनिक– 60

SBI ATM चे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा

मोतीबाग वर्कशॉपसाठी जागा

फिलर – 5

वेल्‍डर - 9

स्‍टेनोग्राफर – 1

या पदांसाठी अर्ज भरायचा असेल तर 10 चं प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, SC/STs और OBC उमेदवारांसाठी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे.

RBI कडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? जाणून घ्या या 4 गोष्टी

Railway Recruitment 2019: पात्रता

वयोमर्यादा - 15 ते 24 वर्षांचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

दहावीच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण आवश्यक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News