दहावीच्या केंद्रावर आगोदर प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थी खूश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेचा मराठीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हाकाकोडा येथे ही घटना असून पेपर फुटल्याने परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची भांबेरी उडाली आहे. विशेष म्हणजे एक विद्यार्थी केंद्राबाहेर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधत होता. 

जळगाव येथील शिवाजी हायस्कूलमध्ये हा प्रकार उघडकीस आला, असून या प्रकरणामुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. आज मराठीचा पहिला पेपर होता, पण प्रश्नपत्रिका  व्हाट्सएपवर व्हायरल झाल्याचे काही तरूणांच्या लक्षात आले. त्यानंतर तरूणांनी हा प्रकार शिक्षकांच्या लक्षात आणून दिला. 

एक विद्यार्थी वर्गाच्या बाहेर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधत असल्याचे काही तरूणांचे लक्षात आले. त्यानंतर तिथे अनेक तरूण एकत्र जमूण उत्तरे शोधत होती असं तेथील स्थानिक तरूणांनी सांगितलं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News