पंजाब & सिंध बँकेत इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 September 2019
 • Total: 168 जागा
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2019 

Total: 168 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 AGM-लॉ 01
2 कंपनी सेक्रेटरी 01
3 राजभाषा अधिकारी 01
4 लॉ मॅनेजर 10
5 फायर सेफ्टी ऑफिसर 01
6 सिक्योरिटी ऑफिसर 15
7 कृषी क्षेत्र अधिकारी 50
8 चार्टर्ड अकाउंटेंट 50
9 सॉफ्टवेअर डेवलपर / IT प्रोग्रामर 30
10 राजभाषा ऑफिसर 05
11 टेक्निकल ऑफिसर (सिव्हिल) 02
12 टेक्निकल ऑफिसर (इलेक्ट्रिकल) 02
  Total 168

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) विधी पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया सदस्य   (iii) 06/08 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी   (iii) 10/12 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) विधी पदवी  (ii) 02/04 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) B.E/B/Tech (फायर/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी )  (ii) 05 वर्षे अनुभव  
 6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) नौदल/सैन्य/हवाई दलात कमिशनर ऑफिसर म्हणून 05 वर्षे सेवा. 
 7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह कृषी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/मत्स्य विज्ञान पदवी किंवा समतुल्य पदवी  (ii) 06 महिने अनुभव  
 8. पद क्र.8: CA 
 9. पद क्र.9: (i) B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/IT) किंवा 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/IT पदव्युत्तर पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव  
 10. पद क्र.10: (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव 
 11. पद क्र.11: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
 12. पद क्र.12: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 31 जुलै 2019 रोजी, 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 35 ते 45 वर्षे
 2. पद क्र.2 & 3: 30 ते 40 वर्षे
 3. पद क्र.4 ते 6: 25 ते 35 वर्षे 
 4. पद क्र.7 ते 12: 20 ते 30 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: 826/-  

[SC/ST/PWD: 177/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2019 

अधिकृत वेबसाईट: https://www.psbindia.com/

जाहिरात (Notification): http://bit.ly/2mSEl1G

Online अर्ज: https://www.psbindia.com/content/recuitment 

[Starting: 26 सप्टेंबर 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News