पम्चरची चिंता मिटली; 'या' कंपनीने तयार केले पम्चर न होणारे टायर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

CEAT भारत कंपनीने मायलेझ (Milaze) नावाचे नवीन टायर तयार केले. त्यात पेटेंटेंड सीलेंट तंत्रज्ञान वापरण्यात आले. टायर पंम्चर होणार ठिकान अॅटोमॅटीक सील होत.

मुंबई : तरुणाईला टुव्हीर चालवण्याचा भलत्ताचं शोक असतो. टुव्हीलर घेऊन लॉग ड्राईव्हर जाणे अनेकांना आवडते. मात्र दिवसेंदिवस रस्ते खराब होत चालले आहेत. त्यामुळे गाडीचे टायर वारंवार पम्चर होतात. आता पम्चर होणाऱ्या टायरची चिंता मिटली आहे. CEAT कंपनीने नवी तंत्रज्ञान वापरून ट्युबलेस टायर तयार केले आहे. हा टायर पंम्चर झाल्यानंतर अॅटोमॅटीक दुरुस्त होते आणि पुर्व पदावर येते. त्यामुळे आता पंम्टर काढण्याची कटकट कायमची मिटणार आहे. यामुळे लाखो चालकांना दिलासा मिळणार आहे.

CEAT भारत कंपनीने मायलेझ (Milaze) नावाचे नवीन टायर तयार केले. त्यात पेटेंटेंड सीलेंट तंत्रज्ञान वापरण्यात आले. टायर पंम्चर होणार ठिकान अॅटोमॅटीक सील होत. त्यामुळे हवा बाहेर जात नाही आणि टायर खराब होण्यापासून वाचतो.  २.५ MM रुदींचा खिळा टायरमध्ये शिरला तरी आपोआप टायर दुरुस्त होते. मायलेच टायरचा चालकांना मोठा फायदा होणार आहे. रनिंगमध्ये टायर पम्चर झाल्यामुळे अनेक दुर्घटना घडतात. त्यापासून मुक्ती मिळणार आहे. मायलेट टारमुळे चालकांचा वेळ वाचणार आहे आणि अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. अॅटोमॅटीक पंम्चर दुरुस्त होण्याचे तंत्रज्ञान ग्राहकांना नक्की आवडेल. आणि चालकांची गरज पुर्ण होईल असा विश्वास सीएटचे मुख्य मार्केटींग अधिकारी अमित तोलानी यांनी व्यक्त केला. 

कोणत्या गाडीला मायलेझ टायर बसणार?

हिरो मोटो कॉम कंपनीच्या ग्लायमर, पॅशन प्रो आय३एस तंत्रज्ञान, स्प्लेंडर पल्स,  स्प्लेंडर आयस्मार्ट आणि होन्डा कंपनीच्या शाईन गाडी गाडीचे टायर उपलब्ध आहेत. बजाज कंपनीच्या सर्व टुव्हीलर गाड्यांना मायलेज टायर मिळणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News